कोल्हापूर न्यूज बुलेटीन 28 11 202 संभाजी ब्रिगेड महापालिका निवडणूक लढवणार पुरुषोत्तम खेडेकर.

- सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी शिक्षक भरतीच्या उमेदवारांना विजयी करा. आमदार कपिल पाटील.

- केंद्र सरकारचे नवे कृषिधोरण शेतकऱ्यांना मारक : चंद्रकांत यादव.

- रंकाळा व पंचगंगा प्रदूषण पाहणी ठाकरेंनी करावी : प्रजासत्ताक संस्थेचे निवेदन.
बातमीदार- ओंकार धर्माधिकारी व्हिडिओ बी डी चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.